Wednesday 11 January 2017

तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?...

असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल?

त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत
करण्यासाठी ही माहिती देत आहोत.
ती नीट वाचा आणि बिनधास्त रहा.
तुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.

☑१. तुमच्या मोबाइलवर डायल
करा *#06#

☑२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.

☑३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.

☑४. मोबाइल हरवला असेल किंवा
चोरीला गेला तर cop@vsnl.net वर
मेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.

☑५. मोबाइल हरवला तर
तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.

☑६. cop@vsnl.net वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.

☑७. IMEI नंबर वरून २४ तासात
आपला मोबाइल सिम चेंज केले असेल
तरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य
ठिकाण समजेल.

☑८. cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन,
शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.

7 comments:

  1. धन्यवाद सर महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल

    ReplyDelete
  2. खूप महत्वाची माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद

    ReplyDelete
  3. in june 2018 iam transfer as attached transfer on basis of husband wife union transfer.but in 2019 general transfer though i request for continue transfer at same station our trnsfer authority did not show any action hence now on june 2019 iam still present at same station as attached
    what i ll do to continue at same station

    ReplyDelete
  4. सर, सातव्या वेतन आयोगानुसार माझे मूळ वेतन 53000/- असे आहे. उच्चश्रेणी लघुलेखक या पदावरुन आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्यासाठी मला कोणती वेतनश्रेणी अनुज्ञेय आहे. कृपया सांगावे

    ReplyDelete
  5. Dear Sir maze baba maharshtra police madhye Nagpur la hote babana 2012 la paralysis zalyamule medical unfit krun retirement dile service purn complete navti zali so mala Anukampa niyukti milu shakel ka.

    ReplyDelete
  6. cop@vsnl.net
    close yet.... this is invalid id

    ReplyDelete