Tuesday 24 January 2017

परिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी महत्वाचे शासननिर्णय संकलन

1) राज्यशासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत (31 ऑक्टोबर 2005)
2) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ( जमा झालेल्या अंशदानावर सन 2015-16 करिता व्याजदर)
3) राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) मध्ये समाविष्ट करण्याबाबत.
4) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शासनास शिफारशी करण्यासाठी समितीची स्थापना करणे.
5) नवीन IFMS प्रणालीमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत.
6) परिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी ठळक वैशिष्ट्ये
7) राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील ‍ अधिकाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजनेबाबतची (स्तर-1) कार्यपध्दती.
8) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2016-17 करीता व्याजदर
9) राज्य शासनाची नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याबाबत..
10) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.
11) राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हे 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या (NPS) अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना करण्याबाबत..
12) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबियांना दयावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत..
13) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबियांना दयावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत..

21 comments:

  1. Anukmpa babat 20/%nusar meri naahi ya vibhagat 1 hi pad bhale jat nahi tri tybabat kahi mahiti dy

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. SIR MAHARASHTRA GOVERNMENT CHA N.P.S. WITHDRAWL CHA G.R. POST KARA PLEASE.

    ReplyDelete
    Replies
    1. मी सचिन जयसिंग कोळी माझे वडील जयसिंग भगवान कोळी हे 2000 साली डहाणू पोलीस स्टेशन ला सेवेत असताना त्याना पॅरेलेलीस झटका आला त्यामुळे त्याना वैद्यकीय सेवा निवरुत्त घ्यावी लागली तेव्हा त्याना सांगण्यात आले की आम्ही तुमच्या मुलाला सेवेत घेऊ. 2011 मधे आम्हाला कळवन्यात आले की 2005 साल च्या नवीन जीआर तुम्ही अनुकपात्तवर मोडु शकत नाही .कृपया मला याच्या बद्दल माहीती द्या माझ काम अनुकपात्तावर होईल का नाही.

      Delete
    2. Pl. call mi
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  4. Sir mazhe vadil yanchi mirtyu 24 November 2004 madhe zhali hoti mazhe vadhil government employee hote college madhe tar yancha mirtyu nantar mazhe mote bhavala job lagnar hoti pann AATA paryant kahi progress nahi aahe amhi khup kahi karun baghital sir pur kagaj pan banun dile pann ye Lok mantat post khali nai aahe pann sir mag join letter ka bar nahi padhwatat he Lok sir plz help Kara mazhi

    ReplyDelete
  5. अनुकंपा तत्वावर नियुक्ती ऑर्डर हातात अली असेल (पण जॉईन न होता) तर अधीक्षक अभियंता यांना भेटून अगर इतर कोणत्या अधिकाऱ्यास भेटून त्यात पद संदर्भात अथवा नियुक्ती जागे बद्दल काही बदल करता येतात का? कृपया मला मदत करा.

    ReplyDelete
  6. सर 3 आपत्य असतील तर तो अनुकंपासाठी पात्र असतो का...??
    Ani 3 आपत्य 2001 nanterch asel trr to अनुकंपासाठी पात्र असतो का...?? Majhe papa police department la hotey

    ReplyDelete
    Replies
    1. 3 रे अपत्य 31 डिसेंबर 2001 नंतरचे असेल तर अनुकंपा साठी पात्र नाही.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
    2. Sir anukanpa list madhe seniority kadhipasun count hote application dilyapasun ki applicant che age 18 year zalyapasun please guide us

      Delete
  7. सर
    मी संजय चौधरी आदिवासी विकास विभाग मध्ये सहा प्रकल्प अधिकारी म्हणून शासन सेवेत आहे पत्नी नगरपालिका संचालित माध्यमिक शाळेत सेवेत होती सेवेत असताना मृत्यू झाला पत्नी च्या जागी अनुकंप तत्त्व मुलाला नोकरी मिळेल का\ कृपया मार्गदर्शन करावे
    संजय चौधरी
    नंदुरबार
    ९४२३९१९०५८
    ९८३४९२१००४

    ReplyDelete
  8. सर शासकीय सेवेत असणारया अपंग कर्मचारी अपंगासाठी पदोन्नतीमधे असणारया आरक्षणाबाबतचा शासन निर्णय असेल तर द्या.

    ReplyDelete
  9. सर माझी आई प्राथमिक शिक्षीका होती पण सेवेत असताना च सन २००१ साली आईचे अकाली निधन झाले तेव्हा माझे वय ६ वर्ष होते.२०१३ साली मी सज्ञान झालो पण माझे शिक्षण पूर्ण नसल्याने मी अर्ज करु शकलो नाही.२०१७ ला माझे शिक्षण पूर्ण झाले.पण मला अनुकंपा बद्दल काहीही माहिती नव्हती. अनुकंपा अधिकाऱ्यांनी मला तशी माहिती दिली नव्हती म्हणून मी परत ३ वर्ष अर्ज करु शकलो नाही पण नंतर मला माहिती मिळाल्यानंतर मला आता २०२० मध्ये अर्ज करावयाचा आहे.तरी मला योग्य मार्गदर्शन करा सर.please

    ReplyDelete
  10. आपण अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेसाठी आपली वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाचे आत र्ज सादर करणे आवश्यक हौते. अनुकंपा तत्वावर शिक्षण पूर्ण असणे आवश्यक असणे ही अट नाही. तसेच आपली वयाची 19 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील 2 वर्षाच्या आत म्हणजेच वयाची 21 वर्षे पुर्ण होण्यापूर्वी देखील आपण अर्ज सादर केलेला नाही. निदान झालेला विलंब क्षमापित होऊ शकला असता.
    For Datail information pl. call mi
    From,
    VIKRAM RAJPUT
    MOB. NO. 9834138469

    ReplyDelete
  11. वर्ग चार कर्मचऱ्यांसाठी काय उपाय आहे वर्ग 3 मधे सामावून घेण्यात यावे यासाठी कारण नेमणूक आदेशात नमूद नस ल्या mude काय करावे conditional ऑर्डर न मिळाले तर वंचित राहतो वर्ग चार कर्मचारी orngabad highcourt चा आदेशाची अंमलबजावणी करत नहीं आहे z p तर gov.circular हवा तसा सर्व zp का लागू करणार यावे अस पाहिजे तेव्हा होऊ शकते काय करव लागेल gov.circular साठी pls सांगा

    ReplyDelete

  12. sir, mere jiju samaj kalyan vibhag antargat boys hostel me paharekari k pad pe karyarat the unki death 26/1/2020 ko huyi, wo cancer patient the. unka beta 7th class pass hain, anukampa me class iv k liye unke bete ka prastav karyalay marfat varishth karyalay me bheja gaya parantu prastav reject hua varisth karyalay se patra aaya ki class iv (D) me 10th pass ka hi prastav le sakte hain....sir, 26/1/2021 ko 1 year complete ho jayega, sir kya karna chahiye please margdarshan kijiye...

    ReplyDelete
  13. कंत्राटी ग्रामसेवक यांचा प्रशिक्षण कालावधी हा सेवाकाल ग्राह्य धरणे बाबत काही शासन परिपत्रके किवा निर्णय असल्यास कृपया कळविण्यात यावे

    ReplyDelete
  14. Hi sir
    मी अमोल देवराव पिठले
    माझे वडील देवराव शंकरराव पिठले हे दि.5/42022ला मयत पावले आहेत
    ते . व.ना.म.क्र. वी परभणी येथे मजूर म्हणून कऱ्यरात होते. व त्यांना काही वर्षापासून जात पडताळणी सादर न केल्यामुळे विद्यापीठाने त्यांना अधीसंख्य पदावर टाकण्याचे आदेश देण्यात आले होते व त्यावर वारंवार आपण कोर्टाचे
    उत्तर दिले .
    त्यानंतर त्यांची पत्नी shivkanta देवराव पिठले यांना पेन्शन लाभ मिळण्यासाठी
    आपले सहकार्य मिळावे अशी ही माझी विनम्र विनंती
    आपला विश्वासू
    अमोल देवराव पिठले

    ReplyDelete
  15. सर अनुकंपा तत्वावर नोकरी देताना जात पडताळणी करणे बंधनकारक आहे का

    ReplyDelete
  16. सर, मी महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीस आहे. गेली 9 वर्षे माझी सेवा झाली आहे. परंतु एकदाही महापालिका प्रशासनाने dcps वार्षिक विवरण पत्र किंवा त्या बाबत जमा रकमेचा हिशोब दिलेला नाही. माझी व्यक्तिगत Dcps मध्ये किती रक्कम जमा झाली आहे याची माहिती कशी प्राप्त करावी.... Email I'd - atik.ak47@gmail.com

    ReplyDelete